(मराठी)आता तुमच्या शेतीला द्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ची साथ आणि मिळवा तुमच्या उत्पन्नात वाढ!
आज तंत्रज्ञान ही काळाची गरज असून सर्वच क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे. मात्र कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेली प्रगती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला विलंब होतो किंवा शेतकरी त्यापासून वंचित राहतात, त्यामुळे बहुतांशशेतकरी पारंपरिक शेती पद्धतीवर अवलंबून राहतात. वाढत्या महागाई नुसार शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न आणि पुरेसा नफा मिळत नाही. बऱ्याचदा पिकांवरील कीड व रोगांची माहिती नसल्याने शेतकरी चुकीचे […]